viral funeral video India

स्मशानभूमीत जळत्या चितेसमोर पत्त्यांचा डाव व्हिडिओ व्हायरल, संताप आणि चर्चा

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मृत काकांचा छंद जिवंत ठेवण्यासाठी पुतण्याने डाव मांडल्याचा दावा; नेटकऱ्यांमध्ये...