Wildlife Attack

रत्नागिरीत थरारक घटना! घरात घुसलेल्या बिबट्याचा टीव्ही पाहत असलेल्या कुटुंबावर हल्ला दोघे जखमी

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथे घरात घुसलेल्या बिबट्याने टीव्ही पाहत बसलेल्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत दोन जण जखमी...