Women political representation

महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय खळबळ विशेष अधिवेशनात दुरुस्ती विधेयके सादर

संसदेत महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन; नारी शक्ती वंदन कायद्यात दुरुस्ती विधेयके सादर. २०२९ पूर्वी ३३% आरक्षणाच्या हालचालींवर राजकीय चर्चांना उधाण....