राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र; सुनेत्रा पवारांसमोर आमदारांनी मांडल्या अडचणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आमदारांनी निधी, विकासकामे आणि महायुतीतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पुढील...