Dombivli Tragedy: नाल्यात पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, निष्काळजी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
डोंबिवली पश्चिमेतील सरोवर नगरमध्ये 13 वर्षीय आयुष कदम नाल्यात पडून मृत्यूमुखी पडला. निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांविरोधात कारवाई आणि...