केएसबी चौक घटना

पिंपरीतील केएसबी चौकात ट्रॅक्टर-दुचाकीची धडक आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरीतील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, तिचे आई-वडील जखमी झाले...