केतन अग्रवाल हत्या प्रकरण

Pune Ketan Agrawal Case: सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’? कुटुंबाची चौकशीची मागणी

सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’ मिळत असल्याचा आरोप केतन अग्रवालच्या कुटुंबाने केला असून, विशेष सुविधांची चौकशी करण्याची मागणी केली...

लोहगड केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट सिया-चेतनच्या जवळच्या तरुणाचे नाव तपासात समोर

लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती असून, खुनाच्या...

सिया गोयलचा संतापजनक VIDEO व्हायरल पोलीस कोठडीत कॅमेऱ्यासमोर अश्लील हावभाव, आज न्यायालयात हजर

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचा पोलीस कोठडीत कॅमेऱ्यासमोर अश्लील हावभाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज...

You may have missed