पिंपरी चिंचवड बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल १२ नव्या निरीक्षकांची बदली, ६ जणांना नवी जबाबदारी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल; १२ निरीक्षकांची बदली, २ जणांची अन्य घटकांत नियुक्ती आणि ६ अंतर्गत बदल्या. पुणे १० ऑगस्ट...

Pune Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटनेला 64 तास; दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवला, आठ कामगारांचा शोध सुरू

पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेला 64 तास उलटले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवून पहिल्या मजल्याचे अवशेष हटवले...

Pune Poison Liquor Case: विषारी दारू प्रकरणात CID ची मोठी कारवाई; आणखी 20 संशयितांच्या शोधासाठी 5 विशेष पथके

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात CID ने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आणखी 20 जणांचा सहभाग असल्याचा संशय असून...

PCMC News: अधिक मासानिमित्त बारणे कुटुंबीयांची अनोखी भेट; सून आणि मुलीला लाखो रुपयांच्या चांदीच्या चपला

पिंपरी-चिंचवडमधील बारणे कुटुंबीयांनी अधिक मासानिमित्त सून आणि मुलीला लाखो रुपयांच्या चांदीच्या चपला भेट देत अनोखी परंपरा जपली. या अनोख्या भेटीची...

चिंचवड यात्रेत ‘Made in Pakistan’ चादरीची विक्री? महिलेच्या व्हिडिओमुळे खळबळ, चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडगाव संकष्टी चतुर्थी यात्रेत ‘Made in Pakistan’ लेबल असलेली चादर विकली गेल्याचा दावा एका महिलेने व्हिडिओद्वारे केला आहे. सोशल...

Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी 9 पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित हडपसर आणि दापोडीत मोठी कारवाई

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू विक्री प्रकरणी 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हडपसर आणि दापोडी...

पिंपरी-चिंचवडमध्ये मांजरीवरून वाद विकोपाला 60 वर्षीय महिलेवर लाथाबुक्क्यांनी हल्ला, विट फेकून जखमी

पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे परिसरात मांजरी घरात येण्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादातून 60 वर्षीय महिलेवर मारहाण करण्यात आली...

पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा? महिलांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवडमध्ये पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. निकृष्ट ई-रिक्षांमुळे महिलांची फसवणूक, चौकशीची मागणी जोरात. पुणे २१ मार्च २०२६...

पिंपरी-चिंचवडमध्ये २३ कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर सहा महिन्यातच भेगा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २३ कोटींच्या रस्त्यावर सहा महिन्यांतच भेगा; दर्जावर गंभीर प्रश्न, नागरिकांची चौकशीची मागणी सायली मेमाणे पुणे 31 जुलै २०२५...