पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र

PMRDA PIECC Project: पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटरची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मोशीतील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटरची पाहणी करून देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची कामे...