फेरीबोट इंधन खर्च

मुंबई–मांडवा रो-रो आणि फेरीबोट भाडेवाढीची शक्यता इंधन दरवाढीचा थेट परिणाम

आखाती तणावामुळे इंधन दर वाढल्याने मुंबई–मांडवा रो-रो व पारंपरिक फेरीबोटींचा खर्च वाढला. लवकरच प्रवासी व वाहन भाड्यात वाढ होण्याची शक्यता....