Sambhajinagar MLC Result: छत्रपती संभाजीनगरच्या मतमोजणीतही चिठ्ठ्यांची चर्चा मतदारांचा असंतोष व्यक्त?
छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान मतपत्रिकांसोबत जोडलेल्या चिठ्ठ्या आढळल्याचे वृत्त आहे. काही चिठ्ठ्यांमधून राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त...