महामार्ग वाहतूक सुरक्षा

कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात चौघांचा मृत्यू, तीन जण जखमी

सातारा जिल्ह्यातील कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन...