महावितरण निष्काळजीपणा

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटची भीषण आग चार घरे जळाली, लाखोंचे नुकसान, जबाबदारीवरून वाद

मंचरजवळील निघोटवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात. सुमारे 15 लाखांचे नुकसान. ग्रामस्थांचा महावितरणवर आरोप, तर महावितरणने फेटाळले दावे....

You may have missed