महिला सुरक्षा जनजागृती

Women Special: महिलांचा संघर्ष, हक्क आणि अस्तित्वाचा प्रवास मंत्रालयात विशेष छायाचित्र प्रदर्शन

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांतून...