मुंबई गणेश विसर्जन २०२६

Mumbai News: गणेश विसर्जनानंतर २,७५४.८५ मेट्रिक टन साहित्य संकलित मुलुंडमध्ये साठवणूक

Mumbai News: BMCने १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान २,७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्य ७०७ वाहन फेऱ्यांतून मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात हलवले....