मोदी सोशल मीडिया

PM मोदींचा नवा विक्रम! इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स पार करणारे जगातील पहिले नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करत जागतिक विक्रम केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असणारे...