शिवाजीनगर एसटी आगार

ST Bus Record: शिवाजीनगर एसटी आगाराची विक्रमी धाव; एका दिवसात ७०,१९२ किलोमीटरचा प्रवास

दिवाळीच्या काळात पुण्यातील शिवाजीनगर एसटी आगाराने ५ नोव्हेंबरला १६७ बसद्वारे ७०,१९२ किलोमीटर अंतर कापत विक्रम नोंदवला. पुणे, १९ नोव्हेंबर :...