हवा गुणवत्ता मॉनिटर.

मुंबईतील वायुप्रदूषणावरून नगरसेवक आक्रमक भरारी पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी नियुक्त भरारी पथकांच्या कामकाजावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. बांधकामांवरील सेन्सर मॉनिटर्सच्या थर्ड पार्टी ऑडिटसाठी ११.२८ कोटींच्या प्रस्तावाला...