पुण्यात ‘Reflections’ कला प्रदर्शनी 23 एप्रिलपासून बालगंधर्व कला दालनात

0
पुण्यात ‘Reflections’ कला प्रदर्शनी 23 एप्रिलपासून बालगंधर्व कला दालनात

पुण्यात ‘Reflections’ कला प्रदर्शनी 23 एप्रिलपासून बालगंधर्व कला दालनात

सेठ दगडूराम कटारिया हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची ‘Reflections’ कला प्रदर्शनी 23 ते 25 एप्रिलदरम्यान पुण्यातील बालगंधर्व कला दालनात; स्केच, वॉटरकलर आणि विविध दृश्यकलांचा संगम.

पुणे २२ एप्रिल २०२६ : पुण्यातील कला रसिकांसाठी ‘Reflections’ ही आगळीवेगळी कला प्रदर्शनी 23 ते 25 एप्रिलदरम्यान बालगंधर्व कला दालन येथे भरत आहे. सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल, पुणे येथील 1986 ते 2007 या बॅचमधील 50 हून अधिक माजी विद्यार्थी एकत्र येत आपल्या कलाकृतींचे सादरीकरण या प्रदर्शनीत करत आहेत. शालेय जीवनात जोपासलेली चित्रकलेची आवड, वर्षानुवर्षे टिकून राहिलेली मैत्री आणि कलेशी असलेले भावनिक नाते या सर्वांचा सुंदर मिलाफ ‘Reflections’ या शीर्षकातून व्यक्त होतो.

<p width=Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *