Skip to content

NewsDotz

मराठी

Primary Menu

NewsDotz

  • Home
  • महाराष्ट्र
  • पुणे
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • तंत्रज्ञान
  • Home
  • Home
  • मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका
  • पुणे
  • Home

मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका

Sayali Memane 1 August 2025 0
मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका

मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका

मल्हार गडावर एका व्यक्तीने मुख्य दरवाजावर हुक्का ओढल्याने जागरूक नागरिकाने त्याला धडा शिकवला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांच्या पवित्रतेबाबत जनजागृतीचा संदेश देतो.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुण्याजवळील प्रसिद्ध मल्हार गडावर एक जागरूक नागरिकाने दाखवलेली शिस्तीची जाणीव आणि ऐतिहासिक वारशाबद्दलचा आदर, सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नसून आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. मात्र, या पवित्र स्थळांचा अपमान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशीच एक घटना मल्हार गडावर घडली, जिथे एका व्यक्तीने गडाच्या मुख्य दरवाजावर बसून हुक्का ओढण्याचा धाडसी प्रकार केला. हे पाहून एका जागरूक नागरिकाने त्याला नम्रपणे समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नागरिकाने कठोर पाऊल उचलत हुक्काचाच चक्काचूर केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या नागरिकाचं कौतुक केलं आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पावित्र्याच्या प्रश्नावर लक्ष वेधलं गेलं आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात, पण काही जण दारू पिणं, हुक्का ओढणं, अस्वच्छता पसरवणं यासारखी बेशिस्त वर्तन करतात. अशा वागणुकीमुळे या ऐतिहासिक वारशाचा अपमान होतो आणि इतर पर्यटकांसाठीही हा एक वाईट अनुभव ठरतो. गड-किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचं महत्त्व लक्षात घेता, हे स्थळ केवळ मजा करण्याचे नाहीत तर अभिमानाने नमन करण्यासारखी ठिकाणं आहेत.

सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे – गड-किल्ल्यांच्या पवित्रतेचं रक्षण कोण करणार? अनेकजण आता या ठिकाणी कडक नियमावली लागू करण्याची आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. गड-किल्ल्यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती, सीसीटीव्ही देखरेख, आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक उभारणे ही काही प्राथमिक पावले असू शकतात.

या घटनेने हे स्पष्ट केलंय की, गड-किल्ल्यांची शिस्त राखणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही नैतिक जबाबदारी आहे. जर प्रत्येकाने अशा जागांवर योग्य वागणूक ठेवली, तरच आपण आपल्या वारशाचं जतन करू शकतो. जागरूक नागरिकाची कृती इतरांना शिकवण देणारी आहे – इतिहासावर प्रेम करताना फक्त फोटो काढून व्हायरल होण्यापेक्षा, अशा वर्तनाचा प्रतिकार करून खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं हेच खरं देशप्रेम आहे.

EMI थकल्यामुळे पत्नीला जबरदस्तीने नेले! झाशीतील खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

See author's posts

Tags: bheshist paryatak pune, citizen stops tourist, fort tourism discipline, gad killa dignity, Maharashtra fort respect, Malhar Fort tourist video, Malhar gad hookah video, Malhar gad viral video, newsdotz, pune tourism awareness, viral social video Pune, ऐतिहासिक ठिकाण सन्मान, जागरूक नागरिक, मल्हारगड व्हिडिओ, महाराष्ट्र गड किल्ला, सोशल मीडिया व्हायरल

Continue Reading

Previous EMI थकल्यामुळे पत्नीला जबरदस्तीने नेले! झाशीतील खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार
Next अली एक्सप्रेसवर भगवान जगन्नाथांची प्रतिमा असलेला डोअरमॅट विकल्याने संताप; एफआयआर दाखल

More Stories

लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
  • पुणे
  • Home

लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली

Sayali Memane 23 November 2026 0
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
  • महाराष्ट्र
  • Home

Mumbai Concert News: महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह

Sayali Memane 23 November 2026 0
महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
  • महाराष्ट्र
  • Home

Air Ambulance: महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल

Sayali Memane 23 November 2026 0
Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • महाराष्ट्र
  • Home

Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Sayali Memane 23 November 2026 0
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज
  • महाराष्ट्र
  • Home

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज

Sayali Memane 23 November 2026 0
पुण्यात कदमवाकवस्तीत अवैध सुगंधित तंबाखू उत्पादन केंद्रावर कारवाई
  • पुणे
  • Home

पुण्यात कदमवाकवस्तीत अवैध सुगंधित तंबाखू उत्पादन केंद्रावर कारवाई

Sayali Memane 23 November 2026 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
    लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
    पुण्यातील लोणी काळभोर येथील शैक्षणिक संस्थेच्या इमारतीत १९ वर्षीय तरुणी लिफ्टमध्ये सुमारे १४ तास अडकली....
  • महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
    Mumbai Concert News: महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
    मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अँटी नार्कोटिक्स सेलची तपासणी मोहीम. ५५ जणांची प्राथमिक तपासणी...
  • महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
    Air Ambulance: महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
    महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार होणार आहे. परिवहन विभागाने सात...
  • Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
    Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
    गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या विविध रस्ते अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर परिणाम...
  • IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज
    IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज
    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. भारतीय संघाने पहिल्या डावात...

Recent Posts

  • लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
  • Mumbai Concert News: महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
  • Air Ambulance: महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
  • Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज

Archives

  • November 2026
  • October 2026
  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025

Categories

  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • जीवनशैली
  • तंत्रज्ञान
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
  • Mumbai Concert News: महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
  • Air Ambulance: महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
  • Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज

You may have missed

लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली
  • पुणे
  • Home

लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली

Sayali Memane 23 November 2026 0
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह
  • महाराष्ट्र
  • Home

Mumbai Concert News: महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ५५ जणांची तपासणी; १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह

Sayali Memane 23 November 2026 0
महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल
  • महाराष्ट्र
  • Home

Air Ambulance: महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी SOP दोन महिन्यांत अहवाल

Sayali Memane 23 November 2026 0
Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • महाराष्ट्र
  • Home

Road Accident News: देशातील विविध राज्यांत रस्ते अपघात; रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Sayali Memane 23 November 2026 0
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज
  • महाराष्ट्र
  • Home

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित किवी फलंदाजांची झुंज

Sayali Memane 23 November 2026 0
Copyright © 2026 All rights reserved. | CoverNews by AF themes.