पुणे

पुणे गणेशोत्सव २०२६: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’ मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन

पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात आगमन झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला. पुणे, १५...

पुरंदरमध्ये इमर्जन्सी लोडशेडिंगचा फटका वाड्या-वस्त्यांवर अंधार, विद्यार्थ्यांचा टॉर्चच्या उजेडात अभ्यास

पुरंदर तालुक्यात कृषी पंपांच्या फिडरसाठी सुरू असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिक त्रस्त. विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम. पुणे, १५...

तिसरा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा लांबणीवर भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरीचा अडथळा

मुंबई-पुणे तिसऱ्या एक्स्प्रेसवेच्या पहिल्या 30 किमी टप्प्याची निविदा पुन्हा लांबणीवर; भूसंपादन अपूर्ण आणि पर्यावरण मंजुरी प्रलंबित असल्याने बांधकामाला विलंब. पुणे,...

नगर रोड सबवेची दुरवस्था नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांचा महापालिकेला अंतिम इशारा

विमाननगरमधील नगर रोडवरील रविंद्र गालांडे पाटील सबवेच्या दुरवस्थेवर नगरसेविका ऐश्वर्या पठारे नाराज; स्वच्छता, दुरुस्ती आणि शटर हटवण्याची मागणी. पुणे, ०७...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाळीव कुत्र्याचा धुमाकूळ चारहोलीतील दोन ज्येष्ठ नागरिकांना चावा, मालकाविरोधात FIR

चारहोलीतील Genesis Society मध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याचा आरोप; दिघी पोलिसांनी मालकाविरोधात FIR दाखल केली. पुणे, ०७...

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर भीषण आग 3.10 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

चिंचवडमधील 220 KV महापारेषण उपकेंद्रात तांत्रिक बिघाडानंतर स्फोट होऊन आग लागली. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील 3.10 लाख ग्राहक प्रभावित, 1,500 उद्योगांचे कामकाज विस्कळीत....

Reel बनवण्यासाठी Fortuner रस्त्यात आडवी चाकण MIDCमध्ये वाहतुकीचा खोळंबा, कारवाई होणार?

चाकण MIDC परिसरात सोशल मीडिया Reel शूट करण्यासाठी Fortuner रस्त्यात आडवी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने...

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरांसाठी 5 कोटींचे निवासस्थान निगडीतील प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी येथे महापौरांच्या अधिकृत निवासस्थानासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. 2026-27च्या सुधारित अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. पुणे,...

पाषाण बसथांब्याची दुरवस्था कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका, मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुण्यातील पाषाण मुख्य बसथांब्याची देखभालीअभावी दुरवस्था झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेने तातडीने दुरुस्तीची मागणी करत आंदोलनाचा...

पुण्यात वर्षभर DJचा दणदणाट 8 महिन्यांत आवाजाच्या 14,392 तक्रारी, 413 गुन्हे दाखल

पुणे शहरात ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; गेल्या आठ महिन्यांत DJ आणि साऊंड सिस्टीमच्या आवाजाबाबत 14,392 कॉल्स, तर ध्वनी प्रदूषणाच्या 413...