पुणे

Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यू-चिकुनगुनियाचा धोका वाढला 920 संशयित रुग्ण, 1,708 डासोत्पत्तीस्थळे आढळली

पुण्यात पावसाळ्यामुळे डासजन्य आजारांचा धोका वाढला असून यंदा आतापर्यंत डेंग्यूचे 920 संशयित रुग्ण आढळले आहेत. 39 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या...

चाकण नगरपरिषदेचा निष्काळजीपणा? प्लास्टिक बंदी कागदावरच बाजारपेठेत सर्रास वापरामुळे नागरिकांचा सवाल

महाराष्ट्रात एकल वापराच्या अनेक प्लास्टिक वस्तूंवर बंदी असतानाही चाकण शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई आणि दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा...

पुण्यात टनेल इंजिनिअरिंगचा नवा अभ्यासक्रम एमआयटी-जिंदाल स्टेनलेसचा ३ वर्षांचा करार

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळणार. पुणे १४ ऑगस्ट...

दगडूशेठ गणपती मंदिर विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांसाठी NOC

दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या जागा हस्तांतरित करण्यास पुणे पोलीस आयुक्तांची NOC. पुणे १४ ऑगस्ट २०२६...

पुणे रिंगरोडला वेग ६ तालुके आणि ८२ गावांना जोडणारा १७० किमीचा महामार्ग आकार घेतोय

पुणे रिंगरोड प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा. १७० किमी लांबीचा मार्ग ६ तालुके, ८२ गावांना जोडणार असून २०२८-२९ मध्ये...

चाकण एमआयडीसीत खड्ड्यांचा कहर तळेगाव-चाकण मार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

चाकण एमआयडीसीतील तळेगाव-चाकण मार्गावर खड्डे आणि चिखलामुळे दुचाकी घसरून अवजड वाहनाखाली आली. अपघातात दोघांचा मृत्यू. पुणे १४ ऑगस्ट २०२६ :...

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक, फेरबदलाच्या चर्चेला वेग

मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. संघटनात्मक फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता. पुणे...

पुण्यात धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरू पंकज देवनूर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

पुण्यात धर्मांतराच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात ब्रिटिश धर्मगुरू पंकज देवनूर यांना सत्र न्यायालयाने अटींसह अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. पुणे 13...

मावळात रस्त्यासाठी संघर्ष आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

मावळातील दुर्गम वाड्यांमध्ये रस्त्याअभावी रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. कोट्यवधींच्या विकासकामांवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पुणे 13 ऑगस्ट 2026...

पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यीकरणासाठी मोठा निर्णय रस्ते, आयलंड अन् दुभाजकांची देखभाल आता CSRमधून

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते, आयलंड आणि दुभाजकांच्या देखभालीसाठी PPP, CSR आणि CMR तत्त्वावरील धोरणाला मंजुरी दिली. पुणे १२ ऑगस्ट...