महाराष्ट्र

IND vs NZ 4th ODI: विल यंगचे शतक न्यूझीलंडचे भारतासमोर 334 धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात विल यंगच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 333 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 334 धावांचे लक्ष्य...

मीरा-भाईंदर महासभेतील SOP वरून वाद; आफरीन सय्यद यांनी महापौरांसमोर प्रत फाडली

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी लागू केलेल्या SOP वरून वाद निर्माण झाला. नागरिक आणि पत्रकारांच्या प्रवेशाच्या नियमांना विरोधी पक्षनेत्या आफरीन...

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण अशक्य? संजय काकडेंनी सांगितली महत्त्वाची कारणे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान संजय काकडे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मंत्रिपद, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे विलीनीकरणात...

परदेशात घेतलेला घटस्फोट भारतात आपोआप वैध नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

परदेशी न्यायालयाकडून घेतलेला घटस्फोट भारतात आपोआप मान्य होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय कायद्यातील अटी पूर्ण न...

आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारच्या हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न जीएसटीच्या धर्तीवर हवामान परिषद स्थापन करण्याची मागणी

आदित्य ठाकरे यांनी स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सुरक्षित अन्नाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जीएसटी परिषदेच्या...

मुंबई विमानतळाची उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत; फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्रस्ताव

मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने...

पिंपरी घाटावरील छटपूजेच्या तयारीवरून वाद विजय गुप्ता यांनी मांडली भूमिका

पिंपरी घाटावर छटपूजेच्या तयारीदरम्यान रंगीत पट्टे आणि नावे लिहिण्याच्या प्रकारावर मनसेने आक्षेप घेतला. यावर छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ता...

राष्ट्रवादीचे २० ते ३० आमदार पक्ष सोडणार? सुनील तटकरे यांनी केला मोठा खुलासा

संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे २० ते ३० आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा केला. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया...

नवी मुंबईत नाकाबंदीदरम्यान पोलिसाला कारची धडक; २०० मीटरपर्यंत नेले फरफटत

नवी मुंबईतील कळंबोली येथे नाकाबंदीदरम्यान कारने पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना धडक दिल्याची घटना घडली. चालकाने कार न थांबवता त्यांना...

टीम इंडियाच्या विमानाचे वेलिंग्टनमध्ये लँडिंग अयशस्वी २६ मिनिटांनी सुरक्षित आगमन

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाच्या टेस्ट संघाला विमान प्रवासादरम्यान अडचणीचा सामना करावा लागला. वेलिंग्टन विमानतळावर जोरदार वाऱ्यामुळे पहिला लँडिंग प्रयत्न रद्द...