महाराष्ट्र

Beed News: मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव

बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव;...

Pune News: पुणे विद्यापीठाचा दिलासादायक निर्णय पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी जाहीर केली. शासन परिपत्रकानुसार संलग्न महाविद्यालयांना तातडीचे निर्देश....

आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही UIDAI चा महत्त्वाचा नियम बदल

UIDAI च्या नव्या परिपत्रकानुसार आधार कार्ड आता जन्मतारखेचा अधिकृत पुरावा मानला जाणार नाही. ओळखपत्र म्हणून वैध, पण DOB साठी इतर...

मुंबईत १५ मेपासून १०% पाणीकपात; धरणांमध्ये केवळ २७% साठा, पालिकेचे पाणी जपण्याचे आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....

आमदार-खासदार आल्यावर उभे राहणे बंधनकारक नाही? सामान्य प्रशासन विभागाचे नवे शुद्धीपत्रक

शासकीय कार्यालयांत विशिष्ट परिस्थितीत आमदार-खासदारांना उभे राहून अभिवादन करण्याची गरज नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे स्पष्टीकरण. ‘पक्षकार’ म्हणून आल्यास समान वागणूक....

गुटखा-पान मसाल्याच्या प्लास्टिक सॅशेवर बंदी? केंद्र सरकारचा मोठा मसुदा नियम

पान मसाला व गुटखा उत्पादनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगवर पूर्ण बंदी घालण्याचा केंद्राचा मसुदा नियम. FSSAI कडून ‘पॅकेजिंग सुधारणा नियम 2026’ जारी;...

ईडीची मोठी कारवाई: रहेजा डेव्हलपर्सची ₹१,११४ कोटींची मालमत्ता जप्त

मनी लॉन्डरिंग तपासात ईडीने रहेजा डेव्हलपर्स व नवीन रहेजा यांच्याशी संबंधित ₹१,११४ कोटींची मालमत्ता जप्त केली. ४,६०० घरखरेदीदारांच्या निधी वळवणुकीचा...

महाराष्ट्र दिनी गुलटेकडी मार्केट यार्ड बंद शेतकऱ्यांना माल न आणण्याचे आवाहन

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद. उपबाजार, पेट्रोल पंप व वजन काटा विभागही...

‘प्रशासकीय चूक’ म्हणत पार्थ पवारांचे स्पष्टीकरण VSR विमान प्रवासावर पडदा?

VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याच्या चर्चांवर खासदार पार्थ पवार यांचे स्पष्टीकरण. बुकिंग प्रक्रियेत ‘प्रशासकीय चूक’ झाल्याचा दावा; एजंटचा करार रद्द....

विधान परिषद निवडणूक २०२६: दहाव्या उमेदवाराच्या चर्चेने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

९ जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीत दहावा उमेदवार उतरवण्याचे संकेत. संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे महायुती-मविआमध्ये चुरस वाढण्याची शक्यता. पुणे २९ एप्रिल...

You may have missed