Animal Exchange Proposal

मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विन म्हैसूरला जाणार? प्राणिसंग्रहालयाच्या पथकाकडून पाहणी

मुंबईतील राणीबागेतील हम्बोल्ट पेंग्विनच्या कक्षाची म्हैसूरच्या श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या प्रतिनिधी मंडळाने पाहणी केली. प्राण्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव अद्याप आलेला नसला तरी...