Bombay High Court

सिंहगड शिक्षण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार मुंबई उच्च न्यायालयाचे CBI, ED ला आदेश

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतन आठ वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल...

छठपूजा २०२६: गिरगाव चौपाटीवर आयोजनास हायकोर्टाची मनाई, आयोजकांसमोर पर्यायी जागेचा प्रश्न

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर छठपूजेचे आयोजन करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक ठिकाणांचे नियम आणि पूर्वपरवानगीच्या मुद्द्यावर...

गोकुळ अध्यक्षपद निवडणूक: हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, चार संचालकांच्या मतदानावर अट

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात उत्सुकता वाढली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चार शासकीय संचालकांच्या मतदानासाठी स्वतंत्र मतपेटी आणि संपूर्ण...

Purandar Airport: विमानतळाची जागा वारंवार का बदलली? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरणाचे निर्देश

पुरंदर विमानतळासाठी निवडलेली जागा वारंवार बदलताना कोणते निकष लावले, याचे स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले....

Ganeshotsav POP Idol Case: POP गणेशमूर्तींवरून मुंबई उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना खडे बोल

POP गणेशमूर्तींच्या प्रतीकात्मक विसर्जनाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने सवाल करत धार्मिक प्रथांबाबत भूमिका स्पष्ट केली. पुणे १२ ऑगस्ट...

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्डे आणि उघड्या मॅनहोलवरून उच्च न्यायालयाची पालिकेला फटकार

मुंबईतील खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या समस्येवर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला तीव्र फटकारले. तक्रार निवारण ॲपचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत...

अग्निवीरांना नियमित सैनिकांसारखे लाभ नाहीत केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अग्निवीर आणि नियमित सैनिकांमधील लाभांतील फरक घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण. सामाजिक सुरक्षेवर नव्याने चर्चा. पुणे...

बॉम्बे उच्च न्यायालयाने मंजूर केले ‘मनाचे श्लोक’, निर्माता पुन्हा प्रदर्शित करणार ‘तु बोल ना’

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'मनाचे श्लोक' चित्रपट प्रदर्शनास मंजुरी; निर्मात्यांनी कोर्ट-स्वीकृत डिस्क्लेमरसह 'तु बोल ना' या नावाने पुन्हा प्रदर्शित करण्याची...

नवी मुंबईतील ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांना नवी मुंबईतील ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे....

मराठा आरक्षणातील शासनादेश असंवैधानिक? बॉम्बे हायकोर्टात आव्हान, फडणवीस-भुजबळ आमने-सामने

महाराष्ट्र सरकारचा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणारा शासनादेश बॉम्बे हायकोर्टात आव्हानित. याचिकांमध्ये आदेश मनमाना व असंवैधानिक असल्याचा दावा. फडणवीसांनी ओबीसी...