व्यवसायातून राजकारणाकडे! विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली १५३ कोटींची संपत्ती
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातून भक्कम आर्थिक साम्राज्य उघड; पुणे, मावळ आणि दुबईतील मालमत्तांची...