कार्ड पेमेंटसाठी आता OTP नको! बायोमेट्रिकने होणार झटपट व्यवहार नवी डिजिटल क्रांती
ऑनलाइन खरेदीत OTPची गरज संपली! फ्लिपकार्ट, अॅक्सिस बँक आणि पेयूच्या सहकार्याने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे फेस आयडी/फिंगरप्रिंटने सुरक्षित कार्ड पेमेंटची नवी सुविधा....