forest department alert Pune

पिंपरी-चिंचवडमध्ये बिबट्याचा वावर वनविभागाचा इशारा, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

देहूरोड, दुर्गा देवी टेकडी, रावेत परिसरात बिबट्याची हालचाल सीसीटीव्हीत कैद. वनविभागाची शोधमोहीम सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा आणि खबरदारीच्या सूचना. पुणे...