Gokul Election 2026

गोकुळ अध्यक्षपद निवडणूक: हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, चार संचालकांच्या मतदानावर अट

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात उत्सुकता वाढली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चार शासकीय संचालकांच्या मतदानासाठी स्वतंत्र मतपेटी आणि संपूर्ण...