honesty story

पुण्यातील अंजू माने यांची प्रामाणिकतेची कहाणी: 10 लाखांची बॅग परत करत दाखवली खरी माणुसकी

सदाशिव पेठेत कचरा वेचणाऱ्या अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल 10 लाखांची बॅग प्रामाणिकपणे मालकाला परत केली. पुण्यातील या घटनेने...