India Squash Medal

Asian Games 2026: १८ वर्षीय अनाहत सिंगची ऐतिहासिक कामगिरी स्क्वॉशमध्ये रौप्यपदक

आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत १८ वर्षीय अनाहत सिंगने महिला एकेरी स्क्वॉशमध्ये रौप्यपदक जिंकले. भारतीय पुरुष कबड्डी संघानेही सुवर्णपदक पटकावले. पुणे,...