IPS transfer Maharashtra

राज्यात 364 पोलिसांना बढतीचा मार्ग मोकळा सहाय्यक पोलीस निरीक्षक आता होणार पोलीस निरीक्षक

महाराष्ट्रातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे. कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर गृह विभागाने पदोन्नतीला हिरवा कंदील...