पुरंदरमध्ये काटेबारस यात्रा थरारक अनुभव; हजारो भक्तांनी घेतल्या काट्यांच्या ढिगार्यात उड्या
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात तीनशे वर्षांहून जुनी काटेबारस यात्रा उत्साहात पार पडली. हजारो भाविकांनी बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत...