maharashtra

केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल; अतिवृष्टी आणि पूरनुकसानीची पाहणी सुरू

अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपीक, रस्ते व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे....

अँटॉप हिलमध्ये घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; चोरीच्या संशयातून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता

मुंबईतील अँटॉप हिल येथे घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय चोईसांग तामांग या तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीत आत्महत्या केली. तिच्यावर चोरीच्या संशयामुळे...

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे घेणार महत्त्वाचा निर्णय; मनसेची तातडीची बैठक सुरू

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या सोबत तातडीची...

वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रायल रनदरम्यान अपघातामुळे सेवा ठप्प

वडाळा येथे मोनोरेलच्या नवीन डब्यांची ट्रायल रन सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाली. या घटनेमुळे मोनोरेलच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह...

दुचाकींवर नवीन वाहतूक नियम लागू; नियम तोडल्यास बसणार मोठा दंड, खिसा होणार रिकामा

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलांमुळे दुचाकीचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. नवीन नियमांमुळे रस्ते...

खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील उद्योगांवर कारवाई; नदीपात्रात रासायनिक पाणी सोडल्याने संताप

लोटे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा फायदा घेत विषारी सांडपाणी नदीत सोडले, ज्यामुळे सोनपात्रा नदी लाल झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने...

बावधनमध्ये 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनच्या कामाला वेग; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली पाहणी

बावधन परिसरातील 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनचे दीर्घकाळ रखडलेले काम अखेर वेगाने सुरू होणार आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश...

राज्य निवडणूक आयोग आज करणार मोठी घोषणा? २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुकांची शक्यता

राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज दुपारी ४ वाजल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता. पहिल्या...

पुण्यात पाबे घाट रस्त्यावर धावती कार पेटली; चालक व प्रवासी थोडक्यात बचावले

वेल्हे तालुक्यातील पाबे गावाजवळ चालत्या कारला अचानक आग लागून काही मिनिटांत वाहन खाक झाले. प्रसंगावधानाने चालक आणि चौघा प्रवाशांनी जीव...

राजू शेट्टींचा फडणवीसांना इशारा: ऊस दर न ठरल्यास साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही!

ऊस दराच्या मागणीवरून राजू शेट्टी आक्रमक; ३,७५१ रुपये प्रतिटन दर आणि मागील हंगामातील तुटलेल्या उसासाठी २०० रुपये अतिरिक्त देण्याची मागणी....