maharashtra

Pune Crime: सिंहगड रोडवरील सराईत महिला आरोपीवर MPDA अंतर्गत कारवाई वर्षभरासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सराईत महिला आरोपी उषा सकट हिच्यावर MPDA कायद्यांतर्गत कठोर कारवाई. 12 गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपीला एक...

मुंबईत रेड अलर्ट! पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे; IMD चा इशारा, नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. पुढील 3 तासांत अतिमुसळधार पाऊस, ताशी 60 किमी वेगाने वारे आणि...

नागपूर खंडपीठात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला आव्हान; गुटखा विक्रेत्यांवरील MCOCA कारवाईवर न्यायालयाची नोटीस

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गुटखा विक्रेत्यांवर MCOCA अंतर्गत कारवाईच्या आदेशाला नागपूर खंडपीठात आव्हान. न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित अधिकाऱ्यांना तीन...

दिवे घाटातून जाणार आहात? पालखी सोहळ्यानिमित्त आज 12 ते 2 वाहतूक बंद प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर-दिवे घाट मार्गावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद...

उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप ‘राममंदिराच्या दानाची चोरी’, 5 जुलैला ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर राममंदिराच्या दानाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करत 5 जुलै रोजी दादर येथे ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा केली....

लोहगड केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट सिया-चेतनच्या जवळच्या तरुणाचे नाव तपासात समोर

लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती असून, खुनाच्या...

छत्रपती संभाजीनगरात भर चौकात स्क्रॅप व्यावसायिकाची हत्या धारदार शस्त्राने हल्ला, CCTVच्या आधारे तपास

छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी चौकात 47 वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. पोलिसांना CCTV फुटेज हाती लागले...

RTI नियमबदलांना तूर्तास स्थगिती अण्णा हजारे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा

माहिती अधिकार (RTI) कायद्यातील वादग्रस्त नियमबदलांना राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गुवाहाटी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकत्व सिद्ध...

जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय राऊतांनी जोरदार टीका केली. ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत,...