maharashtra

ThinkTek प्रकरणात मोठी कारवाई! शेकडो आयटी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणारा CEO हर्षल ठाकरे अटकेत

हिंजवडीतील ThinkTek India Pvt Ltd कंपनी अचानक बंद करून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीचे CEO हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी...

वाशिममध्ये ACB ची मोठी कारवाई! ढोरखेडा सरपंच सुनीता मिटकरी 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी यांना 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने रंगेहाथ पकडले. विकासकामाच्या बिलासाठी लाच...

नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात मोठी घडामोड 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंद, आज न्यायवैद्यक तज्ज्ञांची साक्ष

नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीत सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. विशेष न्यायालयात आज...

मुंबईकरांसाठी खुशखबर! 248 कोटींचा मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तार पूर्ण 6 जूनपासून वाहतुकीसाठी खुला

मुंबईतील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा 750 मीटर लांबीचा विस्तारित भाग पूर्ण झाला असून 6 जून रोजी उद्घाटन होणार आहे. 248 कोटी...

विठ्ठलवाडी उड्डाणपूल वादात SIT चौकशीची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या भूमिकेमुळे प्रशासन सतर्क

कल्याण पूर्वेतील बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील वादात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. जमीन व्यवहार, TDR प्रक्रिया...

चिंचवड यात्रेत ‘Made in Pakistan’ चादरीची विक्री? महिलेच्या व्हिडिओमुळे खळबळ, चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडगाव संकष्टी चतुर्थी यात्रेत ‘Made in Pakistan’ लेबल असलेली चादर विकली गेल्याचा दावा एका महिलेने व्हिडिओद्वारे केला आहे. सोशल...

प्रतापगड साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा १५ जूनपूर्वी ऊस बिल खात्यात जमा होणार -सौरभ शिंदे

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी २०२५-२६ हंगामातील ऊस बिले १५ जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात...

मुळशी पॅटर्न-2ची अधिकृत घोषणा! ‘पुनीत बालन स्टुडिओ’ आणि ‘जेन्युन प्रॉडक्शन’कडून‘तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ टॅगलाईनमुळे वाढली उत्सुकता

प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न-2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ या टॅगलाईनमुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत विविध...

विधानपरिषद निवडणूक 2026: अभिजीत पवारांची माघार, रवींद्र फाटकांचा बिनविरोध विजय निश्चित

ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड. अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय निश्चित...

पुण्यात हृदयद्रावक घटना! दोन मुलांसह महिलेची विहिरीत उडी मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तिघांचा मृत्यू झाला असून...