maharashtra

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची मोठी रेड विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत विदेशी महिलांचा समावेश असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. अभिमा स्टे येथे चार...

Nira Dam Water Storage : पुणे, बारामती, इंदापूरला मोठा दिलासा; निरा प्रणालीत 20.62 TMC पाणीसाठा उपलब्ध

निरा नदी प्रणालीतील धरणांमध्ये 20.62 TMC उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने पुणे, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि फलटण परिसराला मोठा दिलासा मिळाला...

UNICEF Survey : धक्कादायक वास्तव! आर्थिक अडचणींमुळे ६ वी ते ८ वीतील लाखो मुली शाळा सोडतायत

UNICEF च्या सर्वेक्षणातून भारतातील शाळा सोडणाऱ्या मुलींची चिंताजनक स्थिती समोर आली आहे. आर्थिक टंचाई, सामाजिक समस्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ६...

Baner Power Crisis : बाणेर-बालेवाडीत पुढील 5 ते 7 वर्षे लोडशेडिंगची भीती, रखडलेल्या सबस्टेशनचा फटका

पुण्यातील बाणेर-बालेवाडी परिसरात वाढत्या वीज मागणीमुळे आणि रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे पुढील 5 ते 7 वर्षे अनियमित वीजपुरवठ्याची भीती निर्माण झाली...

Pune Administration : पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवस जमावबंदी लागू, आंदोलने आणि मोर्चांवर बंदी

पुणे शहरात २६ मेच्या रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलने, मोर्चे,...

Pune Crime News: डेटिंग अॅपवरून ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार पुण्यात PSI विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात कार्यरत PSI स्वदेश चव्हाण याच्यावर एका तरुणीने फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आणि गर्भपातास भाग...

वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 4 महिन्यांत 15 हजार जणांना चावा पालिका अॅक्शन मोडमध्ये

वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून अवघ्या 4 महिन्यांत 15 हजार श्वानदंशाच्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या संतापानंतर पालिकेने...

NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात नवे ‘NTA कनेक्शन’ पुण्यातील मुख्याध्यापिकेच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात पुण्यात अटक झालेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या चौकशीतून ‘NTA’ कनेक्शन समोर आले आहे. रसायनशास्त्र विषयातील...

Navi Mumbai News: बेपत्ता मुलीचा शोध मागणाऱ्या पालकांवरच गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यातील प्रकार चर्चेत

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीचा शोध घेण्याची मागणी करणाऱ्या पालकांवर आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर...

Delhi-Mumbai Expressway Accident: एक डुलकी अन् बस खड्ड्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 40 भाविक जखमी

राजस्थानच्या अलवरमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण बस अपघात. चालकाला डुलकी लागल्याने स्लीपर कोच बस उलटून खड्ड्यात कोसळली. 40 प्रवासी जखमी असून...