maharashtra

पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले बिनविरोध; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे सुहास टिंगरे यांचा अर्ज बाद झाल्याने भिमाले यांच्या...

पार्थ पवार राज्यसभेच्या रेसमध्ये; राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर...

पुणे जिल्हा परिषदेत नव्या सदस्यांच्या स्वागताची तयारी; रंगरंगोटी, दुरुस्तीला वेग, अध्यक्षपदावर राष्ट्रवादीची मजबूत पकड

पुणे जिल्हा परिषदेत नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी इमारतीची रंगरंगोटी, स्वच्छता व दुरुस्ती सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५१ जागांसह स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपदावर...

उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी; श्री वागदेवी ज्वेलर्समधून अडीच लाखांची रोकड व सोन्या-चांदीची बॅग लंपास

कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरे रोडवरील श्री वागदेवी ज्वेलर्स दुकानातून अज्ञात चोरट्याने अडीच लाखांची रोकड व सोन्या-चांदीसह बॅग लंपास केली....

भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर: कृष्णराज महाडिक युवा मोर्चा अध्यक्ष; नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर केली असून कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे....

“तू प्रत्येक ठिकाणी कसा पोहोचतोस?” गौतम गंभीरचा चाहत्यासोबत मजेशीर संवाद; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

टी20 विश्वचषक 2026 दरम्यान अहमदाबादमध्ये गौतम गंभीर आणि चाहत्यामधील मजेशीर संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय संघाच्या शानदार...

ICC च्या नियमामुळे टीम इंडियाला मोठा फायदा? सामना न खेळताही T20 World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता

T20 World Cup 2026 मध्ये पावसामुळे सामने रद्द झाल्यास ICC च्या नियमांचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. T20I रँकिंगच्या आधारे...

बदलापूरमध्ये स्त्री बीज रॅकेटचा पर्दाफाश: ₹25 हजारांसाठी महिलांची फसवणूक, बड्या डॉक्टरांचा सहभाग उघड

बदलापूरमध्ये महिलांच्या स्त्री बीजांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. 40 महिलांची फसवणूक उघड झाली असून बड्या डॉक्टरांच्या सहभागाचा संशय....

Rajpal Yadav Cheque Bounce Case: अमिताभ बच्चन कनेक्शनमुळे प्रकरणाला नवं वळण; 10 कोटींच्या वादावर मोठा ट्विस्ट

राजपाल यादव यांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन...

Shatrughan Sinha Khamosh Trademark: ‘खामोश’ शब्दावर शत्रुघ्न सिन्हा यांचा हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने ‘खामोश’ शब्द आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या ओळखीचा व्यावसायिक वापर त्यांच्या परवानगीशिवाय करण्यास बंदी घातली. सेलिब्रिटींच्या ओळखीच्या संरक्षणासाठी...