महायुतीत पुन्हा नाराजीची चर्चा? शासकीय बंगला आणि निर्णयावरून राजकीय हालचाली
महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेत शासकीय निवासस्थान वाटप व मोठ्या निर्णयावरून मतभेदांच्या चर्चा रंगल्या आहेत. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या....
महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेत शासकीय निवासस्थान वाटप व मोठ्या निर्णयावरून मतभेदांच्या चर्चा रंगल्या आहेत. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या....
कॅगने महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक कारभारावर गंभीर आक्षेप नोंदवत अर्थसंकल्पबाह्य कर्ज 28,325 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे म्हटले आहे. अधिकृत अर्थसंकल्पात या कर्जाचा...
बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयांची अत्याधुनिक सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन मिळाली आहे. ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ योजनेअंतर्गत स्वच्छता...
माहिती अधिकार (RTI) कायद्यातील वादग्रस्त नियमबदलांना राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड. 13,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य लाभ घेतल्याची सरकारची कबुली. अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल...
महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ स्तरावर 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार आणि विक्रम कुमार यांना MMRDA,...
हाफकीन महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांच्या बदलीनंतरही ते कार्यालयात येत असल्याचा आरोप होत आहे. शासकीय निवासस्थानाचा वापर सुरू...
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 70 टक्के भूसंपादनास संमती मिळाल्याच्या प्रशासनाच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबदला, निविदा प्रक्रिया आणि...
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार हे दोन स्वतंत्र विभाग स्थापन करण्यास मंजुरी दिली. यामुळे राज्यातील प्रशासकीय विभागांची संख्या...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न केलेल्या आणि अपात्र ठरलेल्या 80 लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे. जाणून...