Maharashtra Legislative Council election

Nagpur Graduate MLC Result: सुधाकर कोहळे ४,२८० मतांनी आघाडीवर अभिजित वंजारी यांच्याशी चुरशीची लढत

नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे ४,२८० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते मिळून...

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची चिंता वाढली; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, बंड शमणार का?

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या भूमिकेकडे लक्ष. नितीन गडकरींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न, तर...

विधान परिषद निवडणूक बिनविरोध निश्चित! 10 जागांसाठी 10 उमेदवार मतदानाची औपचारिकता टळली

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार निश्चित झाली आहे. 10 जागांसाठी 10 उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने मतदान होणार नाही. भाजपच्या...

विधान परिषद निवडणूक २०२६: दहाव्या उमेदवाराच्या चर्चेने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

९ जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीत दहावा उमेदवार उतरवण्याचे संकेत. संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे महायुती-मविआमध्ये चुरस वाढण्याची शक्यता. पुणे २९ एप्रिल...