Mandvipada News

दिवाळीच्या फटाक्यांमुळे मीरा-भाईंदरमध्ये १२९ ठिकाणी आगीच्या घटना ६ झोपड्या बाधित

दिवाळीच्या दोन दिवसांत मीरा-भाईंदरमध्ये फटाक्यांमुळे आगीच्या १२९ घटना नोंदवण्यात आल्या. मांडवीपाडा परिसरात सहा झोपड्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे....