Maratha reservation

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून जालन्यात मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला....

अंतरवाली सराटीतील शेतकरी संघटनांची 2 नोव्हेंबरची बैठक रद्द; मनोज जरांगे पाटील यांची माहिती

अंतरवाली सराटी येथे 2 नोव्हेंबरला होणारी शेतकरी संघटनांच्या अध्यक्षांची बैठक रद्द करण्यात आली. नागपूरमधील बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे हा निर्णय...

मनोज जरांगे पाटील: पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा संस्थान गॅझेट निघणार, आरक्षणाला धक्का बसणार नाही

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा संस्थानच्या आधारे गॅझेट निघत आहे. हैदराबाद...

मराठा आरक्षण प्रकरण : महत्त्वाच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी

मराठा आरक्षण ताजे अपडेट : मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाची याचिका सुनावली जाणार. महाराष्ट्रातील लाखो मराठा तरुणांच्या भवितव्यावर...

अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा स्पष्ट उल्लेख

बीडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. 2 सप्टेंबर 2025 च्या...

मराठा आरक्षणातील शासनादेश असंवैधानिक? बॉम्बे हायकोर्टात आव्हान, फडणवीस-भुजबळ आमने-सामने

महाराष्ट्र सरकारचा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणारा शासनादेश बॉम्बे हायकोर्टात आव्हानित. याचिकांमध्ये आदेश मनमाना व असंवैधानिक असल्याचा दावा. फडणवीसांनी ओबीसी...

Maratha Reservation: पंकजा मुंडे यांची मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका मागणी

ओबीसी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली; चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळाल्यास OBC समाजावर...

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या निर्णयावरून ओबीसींचा विरोध; छगन भुजबळ आक्रमक

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून ओबीसी समाजामध्ये नाराजी उसळली असून मंत्री छगन...

मराठा आरक्षणासाठी खुशखबर: 1818 चा सातारा गॅझेट लागू; कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सोपे

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सातारा गॅझेट (1818) वापरणार; कुणबी प्रमाणपत्रांसाठी प्रक्रिया सुलभ, गावपातळीवर समित्या स्थापन. सायली मेमाणे पुणे १० सप्टेंबर...

मुंबईत आरक्षण मिळेपर्यंत कपडे न घालण्याची तरुणाची शपथ.

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन तीव्र; एका तरुणाने आरक्षण मिळेपर्यंत कपडे न घालण्याचा निर्धार केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, जरांगे पाटीलनी...

You may have missed