ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाला सुरूवात; मुंबईत प्रवास आता १० मिनिटांत
MMRDAच्या महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरूवात. प्रवासाचा वेळ १५–२० मिनिटांनी कमी होणार, वाहतूक...