Mumbai Chhath Puja

छठपूजा २०२६: गिरगाव चौपाटीवर आयोजनास हायकोर्टाची मनाई, आयोजकांसमोर पर्यायी जागेचा प्रश्न

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर छठपूजेचे आयोजन करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक ठिकाणांचे नियम आणि पूर्वपरवानगीच्या मुद्द्यावर...