Mumbai fire updates

डोंबिवली पलावा परिसरातील बिर्याणी शॉपला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

डोंबिवलीच्या पलावा परिसरातील ‘के.जी.एन. बिर्याणी शॉप’ला भीषण आग लागली. मोठे आर्थिक नुकसान झाले असून, जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण...