Mumbai Local News: महिलांसाठी ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव महिला डबा शोधणे होणार सोपे
मुंबई लोकलमध्ये महिला डब्याचे स्टॉपिंग गुलाबी रंगाने चिन्हांकित करण्याचा प्रस्ताव. ‘पिंक प्लॅटफॉर्म’मुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय वाढण्याची शक्यता. पुणे...