Mumbai Municipal Hospitals

मुंबई महापालिकेचा ‘वैद्य AI’ प्रयोग सुरू डॉक्टरांच्या आधीच रुग्णाची माहिती, उपचार होणार अधिक जलद

मुंबई महापालिकेने 'वैद्य AI' प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या आधीच रुग्णाची प्राथमिक वैद्यकीय माहिती उपलब्ध होणार...