Police complaint job scam

बँक नोकरीच्या आमिषाने २४ जणांना १५.७० लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट बँकिंग अकॅडमीने बँकेत नोकरीचे आमिष दाखवत २४ विद्यार्थ्यांना तब्बल १५.७० लाखांचा गंडा घातला. पोलिसांकडे तक्रार नोंद. सायली...