Prem Mandir Replica

श्रीमंत दगडूशेठ गणपतीत यंदा वृंदावनचे ‘प्रेम मंदिर’! 100 फूट उंच भव्य प्रतिकृती ठरणार मुख्य आकर्षण

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या 134 व्या गणेशोत्सवात यंदा वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेम मंदिराची 100 फूट उंच भव्य प्रतिकृती उभारली...